Monday, May 31, 2010

कस्तुरी पायगुडेंच्या गाण्यांनी रसिक तृप्त
शनिवार, २९ मे. यशवंतराव चल्हाण नाट्यगृहात लिला पूनावाला फाैंडेशनच्या शिष्यवृत्ती मिळालेल्या विविध विषयातल्या पारंगत मुलींची दखल घेतली जात होती. त्यात कस्तुरी पायगुडेचे गाणे अनुभवणे हा आनंदाचा भाग होता. त्यातलेच एक गाणे या माध्यमातून तुमच्यापर्यँत पोचवित आहे.

No comments: