Wednesday, March 3, 2010

शुभचिंतन


पहिली परीक्षा दहावीची . आज लाखो मुले एकचित्ताने पेपर लिहितायत .
या लाखोंना मनापासून शुभेच्च्या .
शुभचिंतन .
कुठलेही शिक्षण माणसाला मोठे बनविते .
तुम्हीही मोठे व्हा .
चिकाटी , एकाग्रता आणि धाडस यातूनच उद्याचा नागरिक घडणार आहे .
विषय कुठलाही असला तरीही पाठांतर आणी मनन केले कि तो विषय सोपा जातो .
आजची परीक्षा हि उद्याच्या भाविष्यची नांदी आहे .
अथांग सागरात अनेक मासेही असतात , पण प्रत्येकाचे भविष्य वेगळे असते .
विद्येच्या सागरात आज तुम्ही पोहत आहात .
यातही तुमचे साव्तःचे वेगळेपण जपा.
साध्य नक्की करा .
उद्याचा काळ नक्कीच तुमचा आहे .