Wednesday, June 1, 2011

दादरच योग्य ....राजकारण करु नका


दादर स्थानकाचे नाव बदलण्याची ही खेळी केवल राजकीय स्टंट
मराठी लोकांनी याविरोधात आवाज उठविला पाहिजे ...मत मांडा

http://ibnlive.in.com/news/congncp-woo-dalits-want-dadar-station-renamed/155520-37-64.html


सुभाष इनामदार, पुणे

2 comments:

Anonymous said...

"कुणी म्हटले आहे "नावात काय आहे?" पण आपल्याकाडे नावातच सर्व काही दडले आहे. त्यापलीकडे सगळं शून्य. नाव बदलून जर सामाजिक वृत्ती बदलली असती, समाज सुधारला असता, बेरोजगारी चे प्रश्न, आत्महत्येचे प्रश्न सोडवता आले असते तर नक्की त्यात तथ्य होते. आज अनेक मोठ्या लोकांच्या नावाने रस्ते, ब्रीज, शहर, आहेत, पण त्याचा इतका विद्रूप अपमान होतो आहे, पद्मश्री मोहम्मद रफी मार्ग ह्या बोर्ड खाली पानाच्या थुंकीच्या पिचकाऱ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुताल्याजवळच्या बेरीकॅडेस जवळ झालेली घाण, जे नाव बदलायचं म्हणतात त्यांना विचारावं वर्षातनं कितीवेळा ते या पुतळ्यांची, रस्त्यांची देखभाल करतात.. स्वत:चं महत्व पटवायचं असेल तर कुठ्ल्याही जाहिरातीची अपेक्षा न करता काम करावं.. करतील? नाही.. न मिडिया तरी यांना का उत्तेजन देते? उलट अशांच्या या नाटकांना बळी पडू नये.."

Anonymous said...

dadarach .....fakt dadarach yogya aahe......ajeet dadana swatahach nav badala mhanav.....