Wednesday, October 19, 2011

का होते असे....


ज्याच्याकडे आशेने पहावे.....त्याकडेच निराशा येते... का होते असे....

आपल्याला ते न्याय देईल निदान सल्ला तरी योग्य मीळेल म्हणून गेलो...तर उलटाच त्यानेच मला धोबीपछाड केली.

मला फुकटचा सल्ला नको होता. मी पैसे घेऊनच गेलो होतो..पण त्यांनी काय हो आजकाल लोकांना हे सांगावे लागते...

तरी बरे मी स्वतः हे सारे समाजासाठी करतोय...मी यात काही घेत नाही...

पण जे घेतात त्यांना तरी लगेच पैसे द्यावे लागतात.वास्तविक हे वकील...फुकटचा सल्ला आजकाल कोणीच देत नाही..मला माहित होते.

पण तरीही आरेरोवीची भाषा...माझे काम होणे गरजेचे म्हणून मी पैसे दिले..

आता तरी काम होईल ही आशा आहे...

कदाचित विषय फार विस्तृत नाही...

पण आपलाच ठरतो असा....

माणसाचा कुठला चेहरा खरा?

प्रश्न पडलाय मला?

No comments: