Sunday, July 22, 2012

वाट पहाणारा..आणि वाट दाखविणाराही..आपली वाट शोधत कुणी आला तर त्याला आसरा द्यावा
जमल्यास थोडा संवादही करावा...
मात्र सल्ला देण्याच्या फंदात पडू नये...

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी ऊभा असतो...वाट पहाणारा..आणि वाट दाखविणाराही..केवळ आपण त्याची मदत घ्यावी..पण स्वतःच स्वतःची वाट शोधावी तरच यश नक्की असते...इति- सुभाष इनामदार, पुणे

Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: