हम्पी या विजयनगरच्या खुणा दाखविणारे पुरातन मंदिरे, जुन्या शिल्पकला आणि त्या वैभवी परंपरेचे अवशेष पाहताना त्याविषयी अनुभव तर्फे लोकेश या आमच्या मार्गदर्शक व्यक्तीने तो सारा इतिहास असा समोर उभा केला.. आम्ही सारे अनुभवचे सुमारे
३६ प्रवासी यात सामील होऊन या भौगोलिक इतिहासाचे साक्षीदार बनलो..
तरुणाई इथे एकत्र होतो.. उत्तम व्यवस्था, जातीने लक्ष, भरपूर खुराक, छान भोजन आणि सुखकर १२ सिटर चार गाड्या होस्पेट, हम्पी, बदामी आणि अखेरीचा टप्पा विजापूर येथे आमच्या गाड्या जोडीने कर्नाटकात फिरत होत्या..जाहिरात न करता अनुभवचे सुरक्षित कवच आमच्या पाठी उभे होते..
आठवडाभर आम्ही विविध क्षेत्रातील तरुणाई इथे एकत्र होतो....
No comments:
Post a Comment