Tuesday, July 27, 2010

व्हायोलिन गाते तेव्हा....


व्हायोलिन गाते तेव्हा....

आपण फक्त ऐकत रहायचे.
गाण्याला ठेका धरायचा. जमले तर ते गाणे गुणगुणत रहायचे.

असाच काहीचा प्रसंग माझ्यावर आला. गाणे आवडते पण ते ऐकायला.

थोडी झलक दाखवा म्हटले की आमचे बिंग उघडलेच म्ङणून समजा.


सांगायचे काय तर परवा स्वरबहार या संस्थेच्या कार्यक्रमाला गेलो.

वा काय एकेक गाणी. गुणगुणावीत अशीच.

पण ती फक्त व्हायोलिनवर.

पुण्याच्या सौ. चारूशिला गोसावी यांच्या

व्हायोलिन गाते तेव्हा...


या गाण्यातल्या कांही कार्यक्रमांची ही एका झलक..

आणि सांगा ती तुम्हालाही आवडलीत ना?


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


बैठकीची लावणी- काहो धरीला मजवरी रागहिंदी चित्रपट संगीत- बैया ना धरोमराठी चित्रपट गीत- भावगीत- लेक लाडकी या घरची- चित्रपट- कन्यादाननाट्यगीत -या भवनातील गीत पूराणे- नाटक - कट्यार
चित्रपट-जगाच्या पाठीवर- तुला पाहते रे तुला पाहतेराग- यमन- जिया ले गयो- अदालत -हिंदी चित्रपट

No comments: