अजून जाणून घेतलचं नाही
रोज तर बोलतो
तरीही अपुरी वाटते
कितीही बोला..कितीही वेळा.
हाताला काही लागतच नाही
अजून तुला जाणलचं नाही...
कितीदा तरी बोलत बसलो
वाटले सारे कांही सांगून झाले
आता दिसते ..यातून काहीच हाती नाही
भास वाटतात म्हणावे तर ते होत असतं
सगळ कसं सांगावसं वाटतं
सारे काही सांगूनही पुरते काही कळालेच नाही
अजून तुला जाणलचं नाही..
फार विचार केला आता डोकं चालत नाही
उरातले सांगणे पुरे होतच नाही
साक्षीला काहीतरी नक्की असतं.
कुणीतरी ते पहात असतं
सारं काही घडत असतं.
दूरवर नजर शोधित असते.
शब्दातून सारे व्यक्त होत असतं.
पण..अजून वाटतं पुरतं काही कळलचं नाही..
अजून तुला जाणलचं नाही..
subhash inamdar,Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276
कितीदा तरी बोलत बसलो
वाटले सारे कांही सांगून झाले
आता दिसते ..यातून काहीच हाती नाही
भास वाटतात म्हणावे तर ते होत असतं
सगळ कसं सांगावसं वाटतं
सारे काही सांगूनही पुरते काही कळालेच नाही
अजून तुला जाणलचं नाही..
फार विचार केला आता डोकं चालत नाही
उरातले सांगणे पुरे होतच नाही
साक्षीला काहीतरी नक्की असतं.
कुणीतरी ते पहात असतं
सारं काही घडत असतं.
दूरवर नजर शोधित असते.
शब्दातून सारे व्यक्त होत असतं.
पण..अजून वाटतं पुरतं काही कळलचं नाही..
अजून तुला जाणलचं नाही..