Monday, March 5, 2012

होते माझे तरीही


लांबून पहा सजणा
चेहरा तुझा हसरा
लपला गोडवा त्यातला
पाहिन तो केधवा..

आज लोपले ते सारे
मजला दावूनी गेले
होते माझे तरीही
विसरुन कसा गेला गे..

तुझ्या आठवणीत सारे
काळ-वेळ ना उरली
दिसली तरीही मजला
कुठे शोधशी अकेली..

तू दूर दूर तेथे
पळभर आठव येतो
कशी धुंदता जीवाची
क्षणभंगूर जीवनाची.............subhash inamdar

No comments: