पाश्चात्त्य संगीतात रंगलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर भारतीय रसिकांना प्रेम करायला शिकवणारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गायकीचे अनेक रंग आजवर संगीतप्रेमींना पहिले आहेत. हिमलयाएवढ्या उंचीची कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी नेहमीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या आशा भोसलेंचा आवाज आजही ऐन तारुण्यात आलेल्या नायिकेला शोभून दिसतो हे त्यांना लाभलेलं शारदामातेच वरदानच आहे. "नटी" या आगामी मराठी सिनेमात आशा भोसलेंच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
सूर्यातेज प्रोडक्शन च्या बेनरखाली बनलेल्या निर्माते गिरीश भदाणे यांच्या "नटी" या सिनेमातील एका गीताला आशा भोसलेंचा सुमधुर स्वर लाभला आहे. "नटी" मधील "मी नटी…" हे शीर्षक गीत आशा भोसलेंनी आपल्या बहारदार आवाजात गायलं आहे। गीतकार दिपक अंगेवार आणि बाबा चव्हाण यांनी या गीताचे बोल लिहिले असून संगीतकार निखिल महामुनी यांनी हे संगीतबद्ध केल आहे.
"नटी" हा ६०-७० वर्षांपूर्वीच्या मराठी नायिकेचा प्रवास पडद्यावर रेखाटणारा सिनेमा आहे. आपल करियर घडविण्यासाठी नातीची धडपड, तिची पेशन, तिची तडफ, तिचा अग्रेसिव्हनेस हा "नटी" च्या शीर्षकगीताचा मूळ गाभा आहे.हे सार गाण्याच्या माध्यमातून सदर करण्याची धमक आजही आशा भोसलेंकडे आहे.त्यांच्या आवाजाची रेंज, दम, परफेक्शन हे या गीतासाठी अगदी अचूक असल्याने अशा भोसलेच या गीताला योग्य न्याय देऊ शकतील यावर संगीत दिग्दर्शकांपासून निर्माता-दिग्दर्शकांपर्यंत सार्याचंच एकमत झाल आणि"नटी" च शीर्षकगीत अशा भोसलेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं.
आशा भोसालेंसारख्या महान गायिकेसाठी संगीत रचना करण्याची संधी कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळातच लाभल्याने "नटी" चे संगीतकार निखिल महामुनी स्वतःला भाग्यवान मानतात. याबाबत निखिल उत्साहित होऊन सांगतात की, "नटी"च्या शीर्षकगीतासाठी एका दमदार आवाजाची गरज होती. आशाताईंनी आजवर हजारो गीतं गायली आहेत. आज त्या संगीताच्या मागे नव्हे तर संगीत त्यांच्या मागे धावतंय. त्यामुळे त्या आपलं गीत स्वीकारतील की नाही याबाबत मनात प्रचंड धाकधूक होती, पण स्वतःच्या कामावर विश्वासही होता. आशाताईंना भेटल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितल की, मला जर गाणं, शब्द आणि चाल आवडली तर मी गाईन. मला गाणं आणि चाल पाठवा. त्यानुसार त्यांना गाणं आणि चाल पाठवली. त्यांनी चार दिवसांनी फोन करायला सांगितलं, पण दोन दिवसांनी त्यांचाच फोन आला. गाणं कधी रेकॉर्ड करायचंय? असं त्यांनी विचारताच आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. गाण्यातील कंटेंट आणि चाल आवडल्याने त्यांनी गाणं स्वीकारलं. त्यांच्यासोबत रेकॉर्डिंग करताना धम्माल आली. आपल्याकडचं चांगलं असेल ते दुसर्याला देण्याचा त्यांचा गुण त्यानिमित्ताने जाणवला. आपल्यासाठी एकूणच हा अविस्मरणीय अनुभव होता. प्रेक्षकांच्या मनालाही हे गीत भावेल अशी आशा निखिल महामुनी यांनी व्यक्त केली.
१९ सप्टेंबर २०१४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्या "नटी" सिनेमाच्या सदरकर्त्या सौ. नीता सुरेश देवकर असून सिनेमाची संकल्पनाही त्यांचीच आहे. दिग्दर्शनासोबत कथा व संवादलेखनही दिग्दर्शक योगेश जाधव यांनी केलं आहे. सिनेमाची पटकथा नीता देवकर आणि योगेश जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे. बाबा चव्हाण, दिपक अंगेवार यांच्या व्यतिरिक्त मंदार चोळकर आणि चंद्रकांत गायकवाड यांनीही गीतं लिहिली असून ती आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, जावेद अली यांनी गायली आहेत. कोल्हापूरमधील लाईटमन प्रताप शिंदे यांची मुलगी सुलक्षणा शिंदे भोवती "नटी"च कथानक गुंफण्यात आलं आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजा देवकरने साकारली आहे. याखेरीज सुबोध भावे आणि अजिंक्य देव मुख्य भूमिकेत असून किशोर कदम, नागेश भोसले, किशोरी शहाणे-विज, शशांक शेंडे, प्रिय बेर्डे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुने, किशोर चौघुले, दिप्ती भागवत, ऐश्वर्या तूपे आदींच्याही यात भूमिका आहेत. कॅमेरामन सुरेश देशमाने, नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे आणि कलादिग्दर्शन संतोष संखद अशी "नटी"ची तांत्रिक टीम आहे.
पाश्चात्त्या संगीतात रंगलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर भारतीय रसिकांना प्रेम करायला शिकवणारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गायकीचे अनेक रंग आजवर संगीतप्रेमींना पहिले आहेत. हिमलयाएवढ्या उंचीची कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी नेहमीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या आशा भोसलेंचा आवाज आजही ऐन तारुण्यात आलेल्या नायिकेला शोभून दिसतो हे त्यांना लाभलेलं शारदामातेच वरदानच आहे. "नटी" या आगामी मराठी सिनेमात आशा भोसलेंच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

१९ सप्टेंबर २०१४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणारा"नटी" सिनेमाच्या सदरकर्त्या सौ. नीता सुरेश देवकर असून सिनेमाची संकल्पनाही त्यांचीच आहे. दिग्दर्शनासोबत कथा व संवादलेखनही दिग्दर्शक योगेश जाधव यांनी केलं आहे. सिनेमाची पटकथा नीता देवकर आणि योगेश जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे.
बाबा चव्हाण, दिपक अंगेवार यांच्या व्यतिरिक्त मंदार चोळकर आणि चंद्रकांत गायकवाड यांनीही गीतं लिहिली असून ती आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, जावेद अली यांनी गायली आहेत.
कोल्हापूरमधील लाईटमन प्रताप शिंदे यांची मुलगी सुलक्षणा शिंदे भोवती "नटी"च कथानक गुंफण्यात आलं आहे. ही भूमिका अभिनेत्री तेजा देवकरने साकारली आहे. याखेरीज सुबोध भावे आणि अजिंक्य देव मुख्य भूमिकेत असून किशोर कदम, नागेश भोसले, किशोरी शहाणे-विज, शशांक शेंडे, प्रिय बेर्डे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुने, किशोर चौघुले, दिप्ती भागवत, ऐश्वर्या तूपे आदींच्याही यात भूमिका आहेत.
कॅमेरामन सुरेश देशमाने, नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे आणि कलादिग्दर्शन संतोष संखद अशी "नटी"ची तांत्रिक टीम आहे.
No comments:
Post a Comment