सध्या काही काळ मी बागेत काम करतो.
तसे बागेत काम ते काय असणार ? प्रश्न बरोबर आहे.पावसाळा संपला .मातीचे गठळे होतात.ते खुरप्याने वेगळे करावे लागतात.अती पावसाने माती रापली जाते. ती वेगळी करून बाजुला टाकून नवी माती टाकावी लागते. कस वाढतो.बागही बहरू लागते.सांगायला हे फार सोपे.प्रत्यक्ष बागेत शिरलात की वेळ कसा जातो ते समजत नाही.त्याचा फायदा मनाला आणि शरीराला होतो. मनात दुसरे विचार येत नाहीत.आणि बागेतला शुध्द प्राणवायुही मिळतो.वाढलेले गवत काढताना.नको असलेली झुडपे काढा.ज्यादा वाढलेल्या फुलांच्या मोठ्या फांद्या तोडा.त्या दुधाच्या पिशवीत माती भरून त्यात त्या फांदीला खोवा. बघा आठ दिवसात फांदीला नवी पालवी येते.

आलेल्या प्रत्येकाला एक रोप भेट द्या.तुमची कायमची आठवण रहाते की नाही ?
विकत आणू नका रोप तुम्ही तुमच्या बागेतून निर्माण करा.स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधेल.आनंद वाटण्यातला आनंद वेगळाच आहे.
असे काही अनुभवले तर मला जरूर सांगा. शक्य झाल्यास ते मी प्रसिध्दही करण्याचा प्रयत्न करेन.

No comments:
Post a Comment