Saturday, March 29, 2008

नाणकशास्त्रातील विदुषी

डॉ.सौ. शोभना गोखले यांच्या साध्या स्वभावातच त्यांचा मोठेपणा दडलेला आहे.शिलालेखांचे संशोधन अणि प्राचिन नाण्यांवर केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव संशोधनाच्या या क्षेत्रात गाजले.आज त्या ऐंशा वर्षाच्या आहेत.आदिवासी भागातल्या स्त्रीयांशी संशोधनाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क आला.प्रत्येक ठिकाणी त्यांना विचारले जायचे तुम्हाला नवऱ्याने सोडलेय का? पतीशी पटत नाही काय?गावोगावी जावून नाण्यांच्या संशोधनाची कामगीरी पार पाडताना त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांची मुलाखत रंगत गेली.
साठपेक्षा अधिक काळ त्यांनी डेक्कन कॉलेजच्या प्राच्यविद्दया विभागात विविध नविन संशोधनात आयुष्य घालविले.
याही वयात त्यांची उमेद,जिद्द कायम आहे.
त्यांच्या मुलाखतीतून ते तुम्हालाही जाणवेल!
मुलाखत पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा......

2 comments:

HAREKRISHNAJI said...

आपला बॉग खुप छान आहे.

A woman from India said...

कार्यक्रम फारच चांगला व माहितीपूर्ण आहे. परंतू ऑडिओ खराब आहे. अर्थात ती आपली चूक नाही, सकाळसारख्या प्रकाशनाने तरी दर्जेदार निर्मिती करावी असे वाटते.