विजय पटवर्धन "सबकुछ' असलेल्या "सबसे बडा रूपैय्या' या नाटकाचा २५०वा प्रयोग पुण्यात झाला.
लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिकेंत तेच आहेत.
शेखर लोहकरे - पराग बर्वे यांची ही निर्मिती.
खळखळून हसविणारे हे नाटक प्रेक्षकही तेवढेच एन्जॉय करतात.
नाटकातला काही भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
No comments:
Post a Comment