Monday, February 1, 2010

व्हायोलिनचा सूरेल प्रवास


जानेवारी 29 हा दिवस व्हायोलिनचे सूर साठविण्याचा होता.

सूरांची संगत आणि साथीला तबल्याचा ठेका असा संगमच जणू भरत नाट्य मंदिराच्या

रंगमंचावर सादर होत होता.

हातातून सूर काढायला मला सांगा. पण बोलायला सांगू नका आसाच त्यांचा ठेका असायचा.

मी मात्र त्यांना घोडयावर बसविले आणि मुलाखतींचा कार्यक्रम करण्याचे सूचविले. मात्र ती जबाबदारी माझ्यावर येईल असे वाटले नव्हते. पण अखेरीस तेच घडले.

मग मात्र हिय्या केला आणि सूरांच्या संगतीचा ,तिच्या साधनेच्या प्रवासाची माहिती घेतली आणि

सज्ज झालो. मग तयार झालेला हा कार्यक्रम कसा वाटला ते अनेकांच्या शब्दातून जाणवले.

मी मात्र तो कसा झाला याविषयीचा पुरावाच तुम्हासमोर ठेवीत आहे.

खालील दोन्ही लिंक वरुन तुम्हीच ठरवा तो कसा झाला ते...



No comments: