चारूशीला गोसावी सादर करणार व्हायोलीन गाते तेव्हा...
व्हायोलीन गाते तेव्हा..हा चारूशीला गोसावी व्हायोलीनवर वाजविलेल्या लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम सांस्कृतिक पुणे www.culturalpune.blogspot.com . लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणे यांच्या सहकार्याने
स्व. बाबा आमटे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त २६ डिसेंबर २०१५ ल४ पुण्यात करीत आहोत. तो पुण्यात नवी पेठेतल्या एस एम जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता सर्वांसाठी विनामूल्य असेल.. हेमलकसा प्रकल्पाच्या मदतीसाठी तो खास आयोजित केला आहे.
निधी स्विकारण्यासाठी आमटे कुटुंबीयांपैकी श्री.अनिकेत आमटे उपस्थित राहणार आहेत.
याच वेळी बाबा आमटे यांच्या कार्याची जवळून ओळख करण्यासाठी एकमहिना वास्तव्य करुन आमटे पतिपत्नींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्यावर प्रतिकात्मक स्वरूपात पात्रे निर्माण करून आपल्या शैलीत गो. नी दांडेकर यांनी `आनंदवनभुवनी` ही कादंबरी लिहली..त्या कादंबरीचे नव्याने पुनःप्रकाशन `मृण्मयी` प्रकाशनाच्या वतीने अनिकेत आमटे यांच्या हस्ते या कार्यक्रमात बाबा आमटे यांच्या १०१व्या जयंती निमित्त ..इथे होणार आहे..हेही या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे.
याच वेळी ज्येष्ट समीक्षक मा. कृ. पारधी यांचा ९६ व्या वाढदिवसानिमित्त सत्कारही करण्यात येणार आहे..यात ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशापांडे आणि डॉ. विणा देव सहभागी होणार आहेत.
आपल्या सारख्या रसिकांची आणि दानशूरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
संपर्क- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

फ्लॅश म्युझिक कंपनीच्या ज्येष्ठ कवीयत्री शांताबाई शेळके यांच्या
कवीतांविषयीच्या सुभाष इनामदार यांनी घेतलेल्या मुलाखतीची सीडी ...असेन मी नसेन मी
...चे प्रकाशन याप्रसंगी ज्येष्ठ कवीयत्री व साहित्यिक अरूणा ढेरे यांच्या हस्ते
होणार आहे
याच वेळी बाबा आमटे यांच्या कार्याची जवळून ओळख करण्यासाठी एकमहिना वास्तव्य करुन आमटे पतिपत्नींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्यावर प्रतिकात्मक स्वरूपात पात्रे निर्माण करून आपल्या शैलीत गो. नी दांडेकर यांनी `आनंदवनभुवनी` ही कादंबरी लिहली..त्या कादंबरीचे नव्याने पुनःप्रकाशन `मृण्मयी` प्रकाशनाच्या वतीने अनिकेत आमटे यांच्या हस्ते या कार्यक्रमात बाबा आमटे यांच्या १०१व्या जयंती निमित्त ..इथे होणार आहे..हेही या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे.
याच वेळी ज्येष्ट समीक्षक मा. कृ. पारधी यांचा ९६ व्या वाढदिवसानिमित्त सत्कारही करण्यात येणार आहे..यात ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशापांडे आणि डॉ. विणा देव सहभागी होणार आहेत.
आपल्या सारख्या रसिकांची आणि दानशूरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
संपर्क- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment