ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणाऱ्या "मृण्मयी पुरस्कार' ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांना द.मा. मिरासदार यांच्या हस्ते मंगळवारी पुण्यात देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा "नीरा गोपाल पुरस्कार' धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील "बारीपाडा' या आदिवासी गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा डोळस प्रयत्न करणाऱ्या चैतराम पवार देण्यात आला.
No comments:
Post a Comment