संगीत ही विश्वात्मक संवादाची, मने जोडणारी केवळ प्रेमाची भाषा आहे
आणि सर्जनशीलता हा तिचा आत्मा आहे,'' ""संगीत ही गुरुमुखी विद्या आहे.
त्यामुळे एखाद-दुसरा शिष्यच खऱ्या अर्थाने गुरूला घडवता येतो.
डझनावारी किंवा शेकडो शिष्य तयार होत नाहीत.''माहितीपटाच्या निमित्ताने
त्यांच्याशी खास संवाद साधताना ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी
संगीतविषयक विचार व्यक्त केले.
माहितीपट दाखविल्यानंतर बुधवारी पं. शिवकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद केला.
No comments:
Post a Comment