रविवारी साडेदहापासून पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
पहिले पाच मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरुन मिरवून विसर्जित स्थळी पोचले.
मिरवणुकीत सामील झालेल्या गणेश मंडळांचे गणपती वाजत-गाजत येत आहेत.
उत्साह अणि गणपतीच्या गजराने सारा परिसरच गजबजून गेला आहे.
विसर्जन सोहळ्याची व्हिडीओ पाहण्यासाठी इथ क्लिक करा.....
No comments:
Post a Comment