सोमवारी गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
अनेकविध मंडळाचे देखावे पाहताना डोळ्याचे पारणे फिटत होते.
पुण्याबाहेरचे भाविकही शहरातली आरास पाहण्यासाठी
मिळेल त्या वाहनांनी शहरात दाखल झाले होते.
तुम्हीही सार्वजनिक गणेश मंडलांचे देखावे अनुभवण्यासाठी इथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment