ख्याल गायकीतून भावगीताकडे वळलेल्या संजीव अभ्यंकरांची ही सीडी.
वयाच्या चाळीशीत संजीव अभ्यंकरांच्या सूरातून शब्दांना पुरेपुर न्याय मिळाला आहे.
जीवनरंगच्या दुसऱ्या भागाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.
जीवनाकडे सकारात्मक पाहण्याऱ्या प्रवीण दवणेंच्या रचनातून
हा मराठी गीतांचा आल्बम साकार झालाय. त्याला निवेदनही त्यांचेच आहे.
केदार पंडीत यांनी संगीताच्या सुरावटीतून अकरा रचना ऐकताना
भान विसरून त्या शब्द- सूर आणि संगीतात आनंदाचे क्षण आठवत
त्या ऐकल्या जातील.
संजीव अभ्यंकर यांनी यातले प्रत्येक गीत उत्तम व्हावे यासाठी प्रयन्त केला आहे.
सीडीचे मराठी रसिक स्वागतच करतील असा तीनही कलावंतांना विश्वास आहे.
No comments:
Post a Comment