Monday, January 16, 2012

वाटणं आणि असणं


आपल्याला खूप काही व्हावसं..करावसं..पहावसं वाटतं...पण ते प्रत्यक्षात शक्य आहे काय?
याचाही तेव्हाही विचार करणं आवश्यक आहे.

आयुष्यात जे वाटते ते फारसे घडत नाही. कारणं वाटणं या भावनाकृतीचा भाग आहे.
असणं हे प्रत्यक्षात घडणा-या कृतीचा भाग आहे.

प्रत्यक्षात या दोन्हीत भरपूर फरक आहे,

म्हणून शाळेपणापासून गुरुजी सांगतात ते पटतं..पण परिक्षेत यातलं फारसं आठवत नाही...

तसेच काहीसे आयुष्यात आहे.

आता हेच पहाना..कार्य़क्रम असाच सुरु रहावा..गायकाने भरपून मनसोक्त गावे वाटतं...

पण वेळ-काळ.स्थळ आणि परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे...


सत्य आणि वास्तव ह्यातला तर हा फरक नसेल ना ?



subhash inamdar, Pune

9552596276

No comments: