आकाशात चंद्र आणि अथांग सागर..
धरणीवर चांदणे आणि नभात चांदणे..
दूधाचा स्वाद आणि नाजूक दशा
दुरावतानीही सावरणे आणि नंतर बहरणे
धरणीवर चांदणे आणि नभात चांदणे..
दूधाचा स्वाद आणि नाजूक दशा
दुरावतानीही सावरणे आणि नंतर बहरणे
अंधार तसाही आणि मोहविणारा
उजेड मंदसा आणि मन धुंदसे
वाहणारा वारा आणि झुळझुळणारा झरा
सारेच मंद आणि निरव शांतता
-subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:
Post a Comment