फुलून आले मन
फुलून आले मन माझे, ते तुला कळणार नाही
जाणीवांच्या पलिकडले मन माझे कळणार नाही
उरीच्या वेदनेला फुंकर ही घालून जा
आत रुजलेल्या फुलाला एकदा जोजावित जा
कधी कळणार तुला माझ्या मनीची भावना
समजून घशील तेव्हा थंड झाली भावनाsubhash inamdar
subhashinamdar@gmai.com
9552596276
No comments:
Post a Comment